शालेय पोषण आहार योजना GR

शालेय पोषण आहार CALCULATOR APP



2.शा पो आ शासननिर्णय



शालेय पोषण आहाराचे महत्त्वाचे शासननिर्णय




download साठी gr च्या नावावर click करा



१) केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमवाली 2015 च्या अंमलबजावणीबाबत....दि २/२/२०१६



२ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2015-16) लागू करणेबाबत.दि १२/१०/२०१५



३ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्नेह भोजन उपक्रम राबविण्याबाबत. दि १३/८/२०१५



४ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2014-15) लागू करणेबाबत.दि २८/१०/२०१४



५ )शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. दि २६/२/२०१४



६ ) शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना.   दि २२/७/२००४



७ )निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्‍या मान्‍यताप्राप्‍त विनाअनुदानित खाजगी प्राथ.शाळांना शालेय पोषण आहार योजना लागू करणे २४/११/२००३



८ )शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2002-03 या शैक्षणिक वर्षापासून इ. 1 ते 5 वीच्या विघार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याबाबत. १६/५/२००२ 

No comments:

Post a Comment

माझ्या पी डी एफ

माझ्या स्वनिर्मित pdf डाउनलोड करण्यासाठी पुढील शिर्षकापुढील DOWNLOAD यावर क्लिक करावे. अ.क्रं. शीर्षक डाउनलोड...